...म्हणून त्यांचं जुळलं असेल, मुख्यमंत्र्यांच्या Assam नात्याबद्दल काय म्हणाले Sanjay Raut| Guwahati

2022-11-27 13

संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा (Himanta Biswa Sarma) हे तसे मूळ काँग्रेसी आहेत. तेही पक्षांतर करुनच भाजपमध्ये (BJP) गेले आहेत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील शिवसेनेत होते मग ते भाजपात गेले आहेत. पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचं नातं जुळलं असेल, असा टोला राऊतांनी एकनाथ शिंदेंना लगावला. त्यांनी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली.

#SanjayRaut #EknathShinde #Guwahati #Assam #UddhavThackeray #Shivsena #KamakhyaMataTemple #Maharashtra #HWNews

Videos similaires